100 Days Program Status
सार्वजनिक बांधकाम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १००-दिवसांच्या योजनेंतील मुख्य उद्दिष्टे आणि त्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:-
अ.क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण/अपूर्ण | पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय/फोटो /इ. अभिलेख किंवा त्याची लिंक | अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्याद |
---|---|---|---|---|
1 | अमृतकाल रस्ते विकास आराखडा – सन 2025-2047 तयार करणे | पूर्ण |
|
—
|
2 | MAHA InvIT (Infrastructure Investment Trust) मा.मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची कार्यवाही मार्च 2025 पर्यत पुर्ण करणे. | पूर्ण |
|
— |
3 | राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर दर्जाच्या रस्त्यांची 5000 कि.मी. इतकी लांबीची सुधारणा करून पूर्ण करणे. | पूर्ण | राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर दर्जाच्या रस्त्यांची 5000 कि.मी. इतकी लांबीची सुधारणा करण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उद्दिष्ट्पूर्तीचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.->लिंक | — |
4 | सा.बां.विभागांतर्गत रस्त्यांवरील 250 पुलांचे काम पूर्ण करणे. | पूर्ण | सा.बां.विभागांतर्गत रस्त्यांवरील 250 पुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उद्दिष्ट्पूर्तीचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. ->लिंक | — |
5 | सा.बां.विभाग व इतर उपभोक्ता विभागांच्या 100 इमारतींची कामे पूर्ण करणे | पूर्ण | सा.बां.विभाग व इतर उपभोक्ता विभागांच्या 100 इमारतींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उद्दिष्ट्पूर्तीचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे.->लिंक | — |
6 | रस्त्यालगत वृक्ष लागवड देखरेख प्रणाली विकसित करणे | पूर्ण | सदरची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणाली विभागाच्या संकेतस्थळावर व Google Play Store वर उपलब्ध आहे. ->लिंक |
— |
7 | PMIS (Project Management and Information System) व PCRS 2.0 (Pot holes Complaint Redressal System) व खड्डे भरण्याकरिता मार्गदर्शक सुचना निर्गमित करणे. | पूर्ण | PMIS – प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणाली विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.->लिंक
PCRS- प्रणाली विकसित करण्यात आली असून शासन निर्णय दि.27.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.-> सदर प्रणाली विभागाच्या संकेतस्थळावर व Google Play Store वर उपलब्ध आहे. |
— |
8 | सा.बां.विभागाचे नवीन संकेतस्थळ विकसित करणे. | पूर्ण | विभागाचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.->लिंक | — |
9 | MSRDC-समृध्दी द्रुतगती मार्गावरील वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत काम फेब्रुवारी 2025 पर्यत पूर्ण करणे. | पूर्ण | सदरचे काम पूर्ण झाले आहे. -> | — |
10 | MSRDC- सायन-पनवेल मार्गावरील ठाणे खाडीपुल दक्षिण मार्गिका (पुणे ते मुंबई) फेब्रुवारी 2025 पर्यत पूर्ण करणे. | पूर्ण | सदरचे काम पूर्ण झाले आहे.-> | — |
11 | MSIDC- सुधारीत हायब्रीड ॲन्युईटी योजनेंतर्गत (HAM) 6000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे प्रत्यक्षात कार्यक्षेत्रावर कार्यान्वित करणे. | पूर्ण | सदर कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. -> -> | — |
12 | सा.बां.विभागामार्फत भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. भूसंपादनाची कार्यवाही करून उर्वरीत प्रकल्प महामंडळाने PPP तत्वावर प्रकल्प पूर्ण करावेत. | पूर्ण | सदर सूचनांचे पत्र दि.28.03.2025 अन्वये निर्गमित करण्यात आले आहे.-> | — |
13 | MSRDC- समृध्दी द्रुतगती मार्गाचे इगतपुरी ते आमणे ही उर्वरीत 76 कि.मी. ची लांबी फेब्रुवारी 2025 पर्यत पूर्ण करणे. | पूर्ण | सदरचे काम पूर्ण झाले आहे.-> | — |
14 | सा.बां.विभागांतर्गत राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग चे प्रलंबित दायित्व करीता निधी उभारण्यासाठी Financial model तयार करणे. | पूर्ण | केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य (Interest Free Loan) योजनेंतर्गत सद्यस्थितीत राज्यमार्ग योजनेंतर्गत 52 प्रकल्पांसाठी एकूण रु.835.92 कोटी इतका निधी मंजूर झाला असून पूर्णत: वितरीत करण्यात आला आहे. | — |
15 | सा. बां. वि. अंतर्गत रस्ते उपक्षेत्रातील कामे अर्थसंकल्पीत करतांना कामांची निकड, आवश्यकता, निकष याचा अभ्यास करून कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची कार्यपध्दती निश्चित करणे | पूर्ण | सा. बां. वि. अंतर्गत रस्ते उपक्षेत्रातील कामे अर्थसंकल्पीत करतांना कामांची निकड, आवश्यकता, निकष याचा अभ्यास करून कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक दि.01.04.2025 अन्वये निर्गमित करण्यात आले आहे. -> | — |
16 | मंत्रालय परिसरात नविन 7 मजली इमारतीची उभारणी. (निविदा प्रक्रिया पूर्ण करणे) | पूर्ण | सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यरंभ आदेश दि.01.04.2025 अन्वये निर्गमित करण्यात आले आहे. -> | — |
17 | रस्ते विकास आराखडा मधील निकषाप्रमाणे रस्ते सुधारणा व देखभाल दुरुस्तीची कामे (Preventive Maintenance) प्राधान्याने करण्यात येईल. (as against ad-hoc) | पूर्ण | शासन परिपत्रक दि.01.04.2025 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आले आहे. -> | — |
18 | ड्रोन सर्वेक्षण व मॅपिंग करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), प्रकल्प अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे, भूसंपादनाच्या रक्कमेची अचूक परिगणना करणे व रस्त्यावरील खड्डे भरणेची कामे चा आढावा घेणेकरीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे. | पूर्ण | शासन परिपत्रक दि.01.04.2025 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. -> | — |
19 | उपभोक्ता विभागाकडील इमारतीची कामे सा.बां. विभागामार्फतच कार्यान्वित करण्याबाबत संबंधित विभागांना सुचना देण्यात याव्यात. तसेच कामे उपलब्ध झाल्यानंतर सा.बां.वि. ने याकरिता Special Cells त्वरीत निर्माण करावेत. | पूर्ण | याबाबतचे शासन परिपत्रक दि.28.03.2025 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. -> | — |
20 | राजकोट मालवण येथील 60 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्ण करणे. | पूर्ण | छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकोट मालवण येथील पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. ->लिंक | — |
21 | ODR (Other Dist. Roads) व VR (Village Roads) ची कामे सा.बां.विभागामार्फत कार्यान्वित करतांना सदर कामांकरीता निधी उपलब्ध करून द्यावा. | पूर्ण | प्रमुख जिल्हा मार्ग योजनेच्या अर्थसंकल्पीत तरतूदीतून ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांकरीता निधी उपलब्ध करणे. | — |
22 | MSIDC- मा.मंत्रिमंडळाच्या पूर्व मान्यतेने तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करणे. | MSIDC मार्फत प्रगतीत | मा.मंत्रीमंडळाच्या दि.22.04.2025 रोजीच्या बैठकीत सदर प्रकल्प हाती घेण्यास मान्यता प्राप्त झाली असून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येत आहे. | 30 दिवस |
23 | MSIDC – खाजगीकरणांतर्गत पुणे-शिरुर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम कार्यान्वित करणे. | MSIDC मार्फत प्रगतीत | सदर रस्त्यावर MoRTH च्या सन 2008 च्या पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांना पथकर आकारण्यास मा.मंत्रीमंडळाच्या दि.01.04.2025 रोजीच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली असून शासन निर्णय दि.25.04.2025 अन्वये निर्गमित करण्यात आला आहे. ->
सदर कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीत असून लवकरच पूर्ण करण्यात येत आहे. |
30 दिवस |
24 | MSRDC – हुडकोकडून रु. 22,230 कोटी कर्ज मार्च 2025 पर्यत उपलब्ध करुन घेणे. | प्रगतीत | अ.मु.स. (वित्त), अ.मु.स. (सा.बां.), प्र.स. (मुख्यमंत्री कार्यालय) व हुडकोचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. कर्ज उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. | 30 दिवस |
25 | MSIDC – मा.मंत्रिमंडळाच्या पूर्व मान्यतेने हडपसर ते यवत उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करणे. | MSIDC मार्फत प्रगतीत | मा.मंत्रीमंडळाच्या दि.29.04.2025 रोजीच्या बैठकीत सदर प्रकल्प हाती घेण्यास मान्यता प्राप्त झाली असून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येत आहे. | 30 दिवस |
26 | MSRDC – नाशिक: मुंबई राष्ट्रीय महामार्ग (भाग – ठाणे ते वडपे) सुधारणा करण्याचे कामामधील 01 पूल व पाच भूयारी मार्ग मार्च-2025 पर्यंत पूर्ण करणे व 04 भूयारी मार्ग व 04 मोठे पूल मे-2025 अखेर पूर्ण करणे. | MSRDC मार्फत प्रगतीत | 01 भूयारी मार्ग व 01 मोठा पूल जून-2025 अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत.
उर्वरीत 03 भूयारी मार्ग व 03 मोठे पूल याकामातील तांत्रिक व प्रत्यक्ष कामाच्या क्षेत्रावरील आव्हानांवर मात करून नियोजनबध्द पध्दतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहेत. |
जून-2025
डिसेंबर-2025 |
27 | MSRDC – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 कि.मी. मिसिंग लिंक 15/08/2025 अखेर पर्यत पूर्ण करणे. | MSRDC मार्फत प्रगतीत | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम दि.15 ऑगस्ट,2025 पूर्वी पूर्ण करणे हे आव्हान महामंडळाने स्वीकारले असून सदर प्रकल्प दि.15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्यात येत आहे. | 15 ऑगस्ट,2025 |
28 | MSRDC – पवनार ते पत्रा देवी (नागपूर-गोवा) शक्ती पीठ द्रुतगती महामार्गासाठीच्या भुसंपादन प्रक्रीये अंतर्गत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे. | MSRDC मार्फत प्रगतीत | सदर प्रकल्पाची संयुक्त मोजणी 11 जिल्ह्यांत सुरू करण्यात आली आहे. सदर संयुक्त मोजणी जलदगतीने पूर्ण करणेकरीता नियोजन करण्यात येत आहे. | डिसेंबर-2025 |
29 | MSRDC – कर्जरोखे (Bonds) प्रक्रिया मार्च 2025 पर्यत पूर्ण करुन रु. 15,000 कोटी निधीची उभारणी करणे. | प्रगतीत | हुडकोकडून प्राप्त झालेली वित्तीय पतमर्यादा संपुष्टात आल्यानंतर कर्जरोखची प्रक्रिया आवश्यकतेनुसार हाती घेण्यात येईल. | — |
30 | वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत 8,893 कि.मी. रस्त्यांलगत 8 लाख झाडे लावण्याचे नियोजन | प्रगतीत | सा.बां.विभागामार्फत सदर वृक्ष लागवड कार्यक्रम पुढील 150 दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. | सप्टेंबर 2025 |