-
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
-
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
-
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
-
श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक
राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. मिलिंद म्हैसकर
अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. शरद ना. राजभोज
सचिव (रस्ते)
-
श्री.आबासाहेब पंडीतराव नागरगोजे
सचिव (बांधकामे)
प्रस्तावना
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) 150 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. सा.बां.वि. प्रामुख्याने रस्ते, पूल व सरकारी इमारतींचे बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही सा.बा. विभाग काम करतो. सुरुवातीला विभाग सिंचन, रस्ते, पूल आणि सरकारी इमारती, या प्रकल्पांची बांधकामे व देखरेख करत असे. तथापि, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या […]
अधिक वाचा …- मुंबई येथील ‘हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे’ उद्घाटन
- दि. २ जून २०२६ रोजी राज्य शासन व एआयएएचएल (AIAHL) यांच्यात लीज डीड समर्पण करारावर स्वाक्षरी करण्यात आली
- सार्वजनिक बांधकाम विभागास 3,000 ते 20,000 कर्मचारी या गटात 08 मे 2026 रोजी “साधना सप्ताह 2026” (02 एप्रिल ते 10 एप्रिल 2026) दरम्यान उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त
- महामार्गांवरील मोकाट/भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या Suo Moto Writ Petition No. 05/2025 मधील निर्देशांच्या अंमलबजावणीबाबत.
- मंत्रालय, नवीन प्रशासन भवन व गो.ते. रुग्णालय या इमारतींमधील मंत्रालयीन विभागांची अ व ब वर्ग रद्दी विक्रिसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत.
- मंत्रालय, नवीन प्रशासन भवन व गो.ते. रुग्णालय या इमारतींमधील, मंत्रालयीन विभागांची ड वर्ग रद्दी उचलण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत.
कार्यक्रम
मुंबई येथील ‘हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे’ उद्घाटन
मुंबई येथील ‘हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे’ उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, मा. उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार व मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाले.
प्रकल्प / उपक्रम
राज भवन, मुंबई
राजभवन, मुंबई हे १८८० पासून, ब्रिटिश काळापासून, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत…
कुंदन धबधबा, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील कुंदन धबधबा हे एक क दर्जा प्राप्त पर्यटन…
सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील पूल (महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा)
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील मोठ्या…
एमडीआर ६४, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील शेणवा -किनावली – सरळगाव – देहरी रस्ता प्र….
छायाचित्र दालन
PWD - WhatsApp Chatbot
