दि. २ जून २०२६ रोजी राज्य शासन व एआयएएचएल (AIAHL) यांच्यात लीज डीड समर्पण करारावर स्वाक्षरी करण्यात आली
दि. २ जून २०२६ रोजी राज्य शासन व एआयएएचएल (AIAHL) यांच्यात लीज डीड समर्पण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते.
मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मा. श्रीमती सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
मा. श्री. शिवेंद्रसिंह भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, महसूल
मा. श्री. शंभूराज देसाई, मंत्री, पर्यटन
मा. श्री. राजेश अग्रवाल, मुख्य सचिव
मा. श्री. मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग
मा. श्री. अमित कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, AIAHL
यामुळे नरिमन पॉइंट येथील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित एअर इंडिया इमारतीचे अधिग्रहण करून त्यामध्ये विविध शासकीय कार्यालये कार्यान्वित केले जाणार आहेत.
