बंद

    दृष्टी आणि ध्येय

    प्रकाशित तारीख : नोव्हेंबर 14, 2019

    दृष्टी

    ब्रिटिश प्रशासक ज्यांच्यासाठी भारत आणि येथील लोक पूर्णपणे अपरिचित होते मात्र देशाचा कारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांच्यासाठी जिल्ह्याचे समग्र चित्र उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गॅझेटिअरची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आली होती.

    ध्येय

    स्वातंत्र्योत्तर काळात कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी व विकासात्मक धोरणांचे प्रतिबिंब दर्शविणे हे गॅझेटिअरचे उद्दिष्ट बनले आहे.