-
श्री. देवेंद्र फडणवीसमाननीय मुख्यमंत्री
-
श्री. एकनाथ शिंदेमाननीय उपमुख्यमंत्री
-
श्री. अजित पवारमाननीय उपमुख्यमंत्री
-
श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईकराज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकरअतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. एस. डी. दशपुतेसचिव (रस्ते)
-
श्री.आबासाहेब पंडीतराव नागरगोजेसचिव (बांधकामे)
प्रस्तावना
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) 150 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. सा.बां.वि. प्रामुख्याने रस्ते, पूल व सरकारी इमारतींचे बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही सा.बा. विभाग काम करतो. सुरुवातीला विभाग सिंचन, रस्ते, पूल आणि सरकारी इमारती, या प्रकल्पांची बांधकामे व देखरेख करत असे. तथापि, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या […]
अधिक वाचा …- मंत्रालय, नवीन प्रशासन भवन व गो.ते. रुग्णालय या इमारतींमधील मंत्रालयीन विभागांची अ व ब वर्ग रद्दी विक्रिसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत.
- मंत्रालय, नवीन प्रशासन भवन व गो.ते. रुग्णालय या इमारतींमधील, मंत्रालयीन विभागांची ड वर्ग रद्दी उचलण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन ग्रीन फिल्ड रस्त्यांचे बांधकाम करणेबाबत
कार्यक्रम
तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन
नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. प्रसन्न भा. वराळे (सर्वोच्च न्यायालय, भारत) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. (२०/१२/२०२५) या प्रसंगी माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर उच्च न्यायालय मुंबई तसेच माननीय न्यायमूर्ती श्री. रवींद्र वि. घुगे, माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी,माननीय न्यायमूर्ती श्री. शैलेश प. ब्रम्हे उच्च न्यायालय, मुंबई यांची प्रमुख…
प्रकल्प / उपक्रम
राज भवन, मुंबई
राजभवन, मुंबई हे १८८० पासून, ब्रिटिश काळापासून, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत…
कुंदन धबधबा, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील कुंदन धबधबा हे एक क दर्जा प्राप्त पर्यटन…
सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील पूल (महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा)
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील मोठ्या…
एमडीआर ६४, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील शेणवा -किनावली – सरळगाव – देहरी रस्ता प्र….