-
श्री. देवेंद्र फडणवीसमाननीय मुख्यमंत्री
-
श्री. एकनाथ शिंदेमाननीय उपमुख्यमंत्री
-
श्री. अजित पवारमाननीय उपमुख्यमंत्री
-
श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईकराज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकरअतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग
-
श्री. एस. डी. दशपुतेसचिव (रस्ते)
-
श्री.आबासाहेब पंडीतराव नागरगोजेसचिव (बांधकामे)
प्रस्तावना
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) 150 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. सा.बां.वि. प्रामुख्याने रस्ते, पूल व सरकारी इमारतींचे बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही सा.बा. विभाग काम करतो. सुरुवातीला विभाग सिंचन, रस्ते, पूल आणि सरकारी इमारती, या प्रकल्पांची बांधकामे व देखरेख करत असे. तथापि, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या […]
अधिक वाचा …-
मा. मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला
16 Dec, 2025
सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असून, सदर…
-
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील नवीन उच्च न्यायालय संकुलाचा भूमिपूजन समारंभ
01 Dec, 2025
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. भारताचे मुख्य न्यायाधीश श्री. भूषण गवई यांच्या हस्ते…
-
मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी कोल्हापूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पाहणी केली
01 Dec, 2025
मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी कोल्हापूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची…
- कायमस्वरूपी आश्वासन आणि संसदीय आयुधे पूर्तता समिती गठित करण्याबाबत.
- राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टल (Infra ID portal) कार्यान्वित करण्याबाबत
- पुणे ते शिरूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ए) दरम्यान कि.मी. १०/६०० ते कि.मी. ४६/००० (लांबी ४३.४० कि.मी.) या अंतरातील ४-लेन अॅट-ग्रेड आणि ६-लेन एलिव्हेटेड महामार्ग कॉरिडॉरच्या बांधकामाबाबत.
कार्यक्रम
मा. मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग...
सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असून, सदर कालमर्यादेचे काटेकोर पालन होईल, यासाठी राज्य शासन पूर्णतः कटिबद्ध आहे. तथापि, या प्रकल्पातील एका ठेकेदार संस्थेकडून शासनाने निर्धारित केलेल्या गतीने काम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने, संबंधित ठेकेदारास पंधरा दिवसांची अंतिम नोटीस देण्यात…
प्रकल्प / उपक्रम
राज भवन, मुंबई
राजभवन, मुंबई हे १८८० पासून, ब्रिटिश काळापासून, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत…
कुंदन धबधबा, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील कुंदन धबधबा हे एक क दर्जा प्राप्त पर्यटन…
सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील पूल (महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा)
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील मोठ्या…
एमडीआर ६४, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील शेणवा -किनावली – सरळगाव – देहरी रस्ता प्र….