बंद

    मा. सचिव (बांधकामे) यांनी अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत प्रकल्पाचा आढावा घेतला

    • प्रारंभ तारीख : 14/01/2026
    • शेवट तारीख : 14/01/2026
    • ठिकाण : अमरावती

    मा. सचिव (बांधकामे) श्री. आबासाहेब पंडितराव नागरगोजे यांनी अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत प्रकल्प तसेच विविध संबंधित उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी क्षेत्रभेट दिली. उपसचिव श्री. निरंजन तेलंग, अमरावतीचे मुख्य अभियंता आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

    Hon’ble Secretary (Works) Reviews Progress of PWD Building Project in Amravati Hon’ble Secretary (Works) Reviews Progress of PWD Building Project in Amravati WhatsApp Image 2026-01-19 at 9.29.06 PM