बंद

    मुंबई येथील ‘हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे’ उद्घाटन

    • प्रारंभ तारीख : 13/08/2026
    • शेवट तारीख : 13/08/2026

    मुंबई येथील ‘हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे’ उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, मा. उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार व मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाले.

    WhatsApp Image 2026-08-13 at 10.20.21 PM
    WhatsApp Image 2026-08-13 at 10.21.16 PM
    WhatsApp Image 2026-08-13 at 10.19.59 PM