बंद

    माननीय मुख्यमंत्री यांनी विधानभवन नागपूर नूतनीकरण आणि विस्ताराचा मराठीत आढावा घेतला

    • प्रारंभ तारीख : 16/07/2025
    • शेवट तारीख : 16/07/2025
    • ठिकाण : विधान भवन

    विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील विधानभवनाच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरणासंदर्भात बैठक.
    विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व संबंधित अधिकारी यांची उपस्थिती.

    Hon’ble Chief Minister Reviews Renovation of Vidhan Bhavan Nagpur     Hon’ble Chief Minister Reviews Renovation of Vidhan Bhavan Nagpur