बंद

    शासन निर्णय

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    शासन निर्णय
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    महामार्गांवरील मोकाट/भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या Suo Moto Writ Petition No. 05/2025 मधील निर्देशांच्या अंमलबजावणीबाबत. 02/01/2026
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(183 KB)
    मंत्रालय, नवीन प्रशासन भवन व गो.ते. रुग्णालय या इमारतींमधील, मंत्रालयीन विभागांची ड वर्ग रद्दी उचलण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत. 23/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(135 KB)
    मंत्रालय, नवीन प्रशासन भवन व गो.ते. रुग्णालय या इमारतींमधील मंत्रालयीन विभागांची अ व ब वर्ग रद्दी विक्रिसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत. 23/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(274 KB)
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन ग्रीन फिल्ड रस्त्यांचे बांधकाम करणेबाबत 05/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(254 KB)
    महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत डीबीएफओटी तत्त्वावर पुणे व शिरूर (एनएच क्र. ७५३ एफ) दरम्यान ४-लेन अॅट-ग्रेड व ६-लेन एलिव्हेटेड महामार्ग कॉरिडॉरच्या बांधकामाबाबत. 04/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(282 KB)
    राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टल (Infra ID portal) कार्यान्वित करण्याबाबत 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(184 KB)
    कायमस्वरूपी आश्वासन आणि संसदीय कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत 28/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(252 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत रस्त्याच्या RoW मध्ये विविध उद्योगघटकांच्या सेवावाहिन्या करिता परवानगी देण्या बाबत मानक कार्यपद्धती/ मार्गदर्शक सूचना. 24/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(668 KB)
    सा.बां.विभागांतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पावरील पथकर वसुली व प्रकल्पावरील कर्ज परतफेड याचे पुनर्विलोकन करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत 21/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(209 KB)
    महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक परिक्रमा मार्ग (Nashik Ring Road) विकसित करणेबाबत 21/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(204 KB)
    नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या इमारतीचे परिरक्षण व दुरूस्ती (अनिवार्य) या प्रयोजनार्थ स्वतंत्र नवीन लेखाशिर्ष निर्माण करणेबाबत. 19/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(363 KB)
    महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, मर्यादित (MSIDC) या कार्यालयाचा आकृतीबंध निश्चित करणेबाबत. 19/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(330 KB)
    मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील PIL क्रमांक ७१/२०१३ मधील अंतरीम अर्ज क्र. 29119/2025 अन्वये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघात/मृत्यूंसाठी नुकसान भरपाई समिती गठीत करणेबाबत. 19/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(162 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागातील सरळसेवेने नियुक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्याबाबत 13/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(388 KB)
    अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नाशिक यांना एक निर्लेखित निरीक्षण वाहनांच्या बदली एक नवीन निरीक्षण वाहन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 13/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(187 KB)
    श्री. हर्षवर्धन सुब्बाराव यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत. 03/10/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(142 KB)
    नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता, आखणीस मान्यता व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 03/10/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(329 KB)
    केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार निधी देणाऱ्या संस्थेसाठी एसएनए स्पर्श प्रक्रियेद्वारे आहरण आणि वितरण अधिकारी घोषित करण्याबाबत. 01/10/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(164 KB)
    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रामा-54 ते शेटफळगढे पाणंद रस्ता, ग्रामा-370 ची 1.00 कि.मी. लांबी प्रजिमा-84 मध्ये समाविष्ट करणेबाबत. 30/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(147 KB)
    सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत. 25/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(155 KB)
    राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांतर्गत विविध शासकीय निवासस्थानांच्या अंदाजपत्रकात फर्निचरचा समावेश करण्याबाबत – मार्गदर्शक सूचना 25/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(171 KB)
    वाढवण बंदर (तवा) ते महाराष्ट्र समृध्दी महामार्गास (भरवीर येथे) जोडणाऱ्या फ्राईट कॉरिडॉर महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस मान्यता व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 24/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(340 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शासन स्तरावर समिती गठीत करणेबाबत. 24/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(171 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियत्यांना/कर्मचाऱ्यांना अतिप्रदान न होणेबाबत घ्यावयाची खबरदारी. 24/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(261 KB)
    मा.जिल्हा न्यायालय व मा.उच्च न्यायालय येथे भरणा करण्यात आलेल्या Decretal Amount बाबत क्षेत्रीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपद्धती 22/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(302 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्पाबाबत विविध दाव्यांच्या विवादाचा निपटारा करण्याकरिता गठीत लवाद प्रकरणात क्षेत्रीय स्तरावरील प्राधिकृत अधिकारी यांच्या अनिवार्य उपस्थितीबाबत. 19/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(330 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन 2024-2025 या कालावधीसाठी पुरस्कार देण्याबाबत. 18/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(276 KB)
    सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वैशिष्टयपूर्ण बांधकामांना 1)उत्कृष्ट रस्ता 2)उत्कृष्ट पूल व 3) उत्कृष्ट इमारत पुरस्कार देण्याबाबत 18/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(328 KB)
    न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मानीव दिनांक प्रदान करण्याबाबत. 18/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(366 KB)
    सर्कीट हाऊस/विश्रामगृह येथील अध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suite) अति-महत्वाच्या व्यक्तींसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत. 17/09/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(158 KB)