बंद

    150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव

    प्रकाशित तारीख : मार्च 29, 2026
    150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव

    १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आणि श्री. मिलिंद म्हैसकर यांनी हा गौरव स्वीकारला.

    डिजिटल परिवर्तनाला गती देणे, तक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम करणे, एआय व जीआयएस तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि अधिक जलद व पारदर्शक सेवा प्रदान करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

    150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव   150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव150 दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव