बंद

    मा. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी रस्ते व बांधकाम निविदा प्रक्रिया, योजना तसेच इतर विभागीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला

    • प्रारंभ तारीख : 09/01/2026
    • शेवट तारीख : 10/01/2026
    • ठिकाण : बांधकाम भवन

    सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर, भा.प्र.से., मा. अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत रस्ते व बांधकाम कामांच्या निविदा प्रक्रिया, योजना तसेच इतर महत्त्वाच्या विभागीय उपक्रमांच्या वेळेत पूर्णत्वावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

    या बैठकीस श्री. एस. डी. दशपुते, सचिव (रस्ते), तसेच श्री. आबासाहेब पंडीतराव नागरगोजे, सचिव (बांधकामे), उपस्थित होते. तसेच विभागातील सर्व मुख्य अभियंते तसेच सर्व उपसचिव (DS) आणि अवर सचिव (US) उपस्थित होते. प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अंमलबजावणीसंबंधी बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    Hon’ble Additional Chief Secretary Smt. Manisha Patankar Mhaiskar Reviews Progress of Road and Building Tenders, Schemes and Other Departmental Initiatives    WhatsApp Image 2026-01-12 at 12.45.06 PMHon’ble Additional Chief Secretary Smt. Manisha Patankar Mhaiskar Reviews Progress of Road and Building Tenders, Schemes and Other Departmental Initiatives