पनवेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालय व पूल प्रकल्पांचे उद्घाटन
आज दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल येथील विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, तसेच पनवेल – नेरे – मालडूगे रस्त्यावरील चिपळे पूल व कोंडीचीवाडी पूल या महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. खासदार श्री. रामशेठ ठाकूर, मा. आमदार श्री. प्रशांत ठाकूर आणि मा. आमदार श्री. विक्रांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
<img class="alignnone size-medium wp-image-16547" src="https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3ea80421fc06a2ed5c7adc1018e0026df/uploads/202