बंद

    छत्रपती संभाजीनगरमधील रस्ते प्रकल्पांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली

    • प्रारंभ तारीख : 16/07/2025
    • शेवट तारीख : 16/07/2025
    • ठिकाण : मुंबई

    छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यां संदर्भात मा.ना.शिवेंद्रसिंहराजे भोंसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील सभागृहात बैठक पार पडली या बैठकीस मा.ना.श्री.अतुल सावे. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, दुग्धविकास मंत्री ,मा.ना.श्री.संजय शिरसाठ सामाजिक न्याय मंत्री. आ.प्रदिप जयस्वाल,यांच्यासह लोकप्रतिनिधी,श्री.एस.डी.दशपुते, सचिव (रस्ते) तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    Hon. PWD Minister Reviews Progress of Road Projects in Chhatrapati Sambhajinagar    छत्रपती संभाजीनगरमधील रस्ते प्रकल्पांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली