नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रस्ते विकास योजनांचा मा. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते विकाससंदर्भात बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.