मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्री शिव आरती केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्री शिव आरती केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, आ. कालिदास कोळंबकर, आ. निलेश राणे, आ. रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.