बंद

    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वृक्ष लागवड व देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले

    • प्रारंभ तारीख : 04/06/2025
    • शेवट तारीख : 04/06/2025
    • ठिकाण : Mumbai

    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्ष लागवड व देखरेख अ‍ॅप’ चे उद्घाटन ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेच्या बैठकीत करण्यात आले. हे अ‍ॅप वृक्ष लागवड व देखभाल कामासाठी उपयुक्त ठरेल.

    व्हिडिओ

    सार्वजनिक बांधकाम विभाग