बंद

    एमडीआर ६४, जिल्हा-ठाणे

    एमडीआर ६४, जिल्हा-ठाणे

    शहापूर तालुक्यातील शेणवा -किनावली – सरळगाव – देहरी रस्ता प्र. जि. मा. 64 हा रस्ता मुरबाड व शहापूर तालुक्याना जोडणारा महत्वपूर्ण रस्ता आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्नूयटी प्रकल्पच्या माध्यमातून या रस्त्याचे एकूण 32.00 कीं मी लांबी व 10.00 मी रुंदीचे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

    तपशील

    पत्ता: ठाणे महाराष्ट्र