कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्री शिव आरती केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्री शिव आरती केली. यावेळी…
वर पोस्ट: 11th May, 2025

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वृक्ष लागवड व देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्ष लागवड व देखरेख अॅप’ चे उद्घाटन ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध…
वर पोस्ट: 15th June, 2025

मा.मुखमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्प करीत भूसंपादन कार्यवाहीची आढावा बैठक
मा.मुखमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्प करीत भूसंपादन कार्यवाहीची आढावा बैठक
वर पोस्ट: 2nd July, 2025