






प्रस्तावना
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) 150 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. सा.बां.वि. प्रामुख्याने रस्ते, पूल व सरकारी इमारतींचे बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही सा.बा. विभाग काम करतो. सुरुवातीला विभाग सिंचन, रस्ते, पूल आणि सरकारी इमारती, या प्रकल्पांची बांधकामे व देखरेख करत असे. तथापि, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या […]
अधिक वाचा …-
महाराष्ट्र रस्ते विकास संपर्क साखळी योजना प्रत्यक्ष राबवा
25 Jul, 2025
मंत्रालयात महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित विविध विषयांवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी…
-
पनवेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालय व पूल प्रकल्पांचे उद्घाटन
19 Jul, 2025
आज दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल येथील विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे…
-
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिक सर्वेक्षण: रस्ते, जोडणी आणि अनुभव
महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ च्या विकासाचा एक भाग म्हणून…
शासन निर्णय
- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.
- सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणुक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करणेबाबत.
- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ऑगस्ट २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक महामार्गाच्या कामांसाठी भूसंपादनाबाबत समिती स्थापन करण्याबाबत
कार्यक्रम

महाराष्ट्र रस्ते विकास संपर्क साखळी योजना प्रत्यक्ष राबवा
मंत्रालयात महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित विविध विषयांवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या समवेत महत्वाची बैठक झाली. प्रत्येक महसूल विभाग महामार्गाच्या माध्यमातून अन्य राज्यांशी जोडण्याची तयारी करून वाहतुकीची गरज, पर्यटनवाढ व स्थानिक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र रस्ते विकास संपर्क साखळी योजना प्रत्यक्षात राबविण्याच्या सूचना बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना…
प्रकल्प / उपक्रम

राज भवन, मुंबई
राजभवन, मुंबई हे १८८० पासून, ब्रिटिश काळापासून, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत…

कुंदन धबधबा, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील कुंदन धबधबा हे एक क दर्जा प्राप्त पर्यटन…

सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील पूल (महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा)
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा सिरोंचा येथील प्राणहिता नदीवरील मोठ्या…

एमडीआर ६४, जिल्हा-ठाणे
शहापूर तालुक्यातील शेणवा -किनावली – सरळगाव – देहरी रस्ता प्र….
महत्वाच्या दुवे
-
- पीडीएफ" style="">
भारत सरकार
-
- पीडीएफ" style="">
महाराष्ट्र शासन
-
- पीडीएफ" style="">
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
-
- पीडीएफ" style="">
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग
-
- पीडीएफ" style="">
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
-
- पीडीएफ" style="">
महाराष्ट्र - राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ
-
- पीडीएफ" style="">
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगम
-
- पीडीएफ" style="">
शासन निर्णय