बंद

    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वृक्ष लागवड व देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले

    प्रकाशित तारीख: जून 26, 2025
    PWD TreeApp

    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत आयोजित वृक्ष लागवड मोहिमेच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘वृक्ष लागवड व देखरेख अ‍ॅप’चे उद्घाटन करण्यात आले.हे अ‍ॅप वृक्ष लागवड आणि देखभाल कार्यासाठी उपयुक्त ठरेल.Link